लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | two dead in accident near khalegaon shivar buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

ट्रक व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

अवैध सावकारी प्रकरणी जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त - Marathi News | Raids in six places in the district in the case of illegal moneylenders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध सावकारी प्रकरणी जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर बुलडाणा, नांदुरा आणि मेहकर तालुक्यात सहा ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने १३ जून रोजी अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे. ...

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा  - Marathi News | Mehkar Tahsil News : 'Hey, are there saheb'? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा - Marathi News | Examination of Maharashtra Public Service Commission on June 16 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. ...

सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | retired headmistress Suspiciously died in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट ...

बुलडाणा जिल्ह्यातील ८० टक्के गावात पाणीटंचाई - Marathi News | Water scarcity in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ८० टक्के गावात पाणीटंचाई

बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा - Marathi News | Sowing cotton on 424 hectors in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा

संरक्षीत सिंचनाची सोय आहे, अशा ठिकाणी ४२४ हेक्टरवर शेतकºयांनी हंगामपूर्व कपाशीची लागवड केल्याची माहिती समोर आली आहे. ...

अखेर भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू - Marathi News | Finally, the Bhusaval-Narkhed passenger started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू

१० जून रोजी भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू करण्यात आली. ...

पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा - Marathi News |  Water shortage: Women's march on Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा

मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. ...