लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलढाण्यातील चिखली मतदारसंघावरून युतीत रस्सीखेच - Marathi News | Fight shivsena and bjp in the Buldhana Chikhali constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यातील चिखली मतदारसंघावरून युतीत रस्सीखेच

लोकसभेच्या गत दोन निवडणुकीत चिखली मतदार संघातून शिवसेना उमेदवाराला सुमारे ३० हजारांचा लिड मिळाली होती. ...

कार झाडावर आदळून पत्नी ठार, पती जखमी - Marathi News | Car collapses on a tree, wife killed, husband injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार झाडावर आदळून पत्नी ठार, पती जखमी

लोणार: तालुक्यातील तांबोळा गावानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. ...

३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी - Marathi News | Sowing remaining in 35 percent area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत. ...

चिमुकल्यांचे ‘सीड बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण - Marathi News | Plantation through the 'Seed Ball' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिमुकल्यांचे ‘सीड बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण

ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे. ...

दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ - Marathi News | After heavy rains, the increase in the storage capacity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ

बुलडाणा : यावर्षीच्या दमदार पावसानंतर ्रप्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये ‘पलढग’ प्रकल्पाची टक्केवारी सर्वाधिक आहे. ...

‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी  - Marathi News | Vitthal Darshan Express will leave today; rush of devotees on railway station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी 

खामगाव-  आषाढी एकादशी निमीत्य पंढरपूर येथे ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसच्या चार गाडया सोडण्यात येणार आहेत.  यावेळी हया गाडीला १६ ऐवजी १८ डब्बे असणार आहेत.  ...

ध्येय ठेवून एकाच परिक्षेवर लक्ष केंद्रीत करा - नारायण टेरे - Marathi News | Keeping the goal focused on one test - Narayan Terre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ध्येय ठेवून एकाच परिक्षेवर लक्ष केंद्रीत करा - नारायण टेरे

योगेश फरपट खामगाव : सोशल मिडीया हे स्पर्धा परिक्षेसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. पण नेमके काय वाचायचे व पहायचे ... ...

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात - Marathi News | Start of lodging water in the lower Gyan Ganga project | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. ...

संग्रामपूरात १२ बालके कुपोषित! - Marathi News | 12 babies malnourished in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूरात १२ बालके कुपोषित!

संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. ...