लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्यात थकबाकीचा अडसर - Marathi News | Barriers of outstanding in increase the percentage of crop loan allocation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्यात थकबाकीचा अडसर

वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे. ...

पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद  - Marathi News | The leopard caught in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले. ...

बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना - Marathi News | Leopard attack, Four injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना

खातखेड शिवारात शेतात काम करण्या-या ४ शेक-यांवर १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला. ...

Sting Operation : खामगावात प्लास्टिक बंदीचा फज्जा! - Marathi News | Sting Operation: plastic ban fiasco in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : खामगावात प्लास्टिक बंदीचा फज्जा!

प्लास्टिक बंदी केवळ नावालाच उरल्याचे चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी उघडकीस आले. ...

तहसिलदारांची अनुपस्थिती; पीक कर्ज मेळावा रद्द - Marathi News | Tahsildar's absence from the crop loan fair | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तहसिलदारांची अनुपस्थिती; पीक कर्ज मेळावा रद्द

बुलडाण्याचे तहसिलदार संतोष शिंदे हे पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे हा मेळावा रद्द करण्याची वेळ आली. ...

पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | 772 students get 'green signal' of RTE | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’

बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. ...

जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी टक्का वाढला! - Marathi News | Zilla Parishad School students number increased in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी टक्का वाढला!

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तब्बल तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतल्याचे सुखावणारे चित्र निर्माण झाले आहे. ...

पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती! - Marathi News | Water conservation cceleration due to bridges with dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. ...

लोक कल्याणाच्या भूमिकेतून कामे करा- कुटे - Marathi News | Work for welfare - Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोक कल्याणाच्या भूमिकेतून कामे करा- कुटे

आचार संहिता लागण्यापूर्वी प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत दिले. ...