बिबी (बुलडाणा): कार व ट्रकची समोरा-समोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार झाल्याची घटना मेहकर जालना रोडवरील खापरखेड घुले शिवारातील जांभळीच्या नाल्यानजीक घडली. ...
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. ही मुदत आता २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असल्याने या मुदत वाढीचा १ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे. ...
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले. ...
‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...