लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

अल्पवयीन मुलाने केला चिमुकलीचा विनयभंग - Marathi News | A minor boy molested a little girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलाने केला चिमुकलीचा विनयभंग

एका अल्पवयीन मुलाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला. ...

साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर - Marathi News | Child welfare committee serious about chain hostel irregularities | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर

नियमांचा भंग करून मुला, मुलींनाही एकत्र ठेवण्यात येत असल्याचे बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आले होते. ...

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही! - Marathi News | The area of the rabbi increased; No irrigation facility! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही. ...

पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई - Marathi News | Mastermind of Pune robbery is Son-in-law of Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे. ...

दिव्यांग महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीस १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी  - Marathi News | Police custody till December 15 for murder of Divyang woman | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांग महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीस १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी 

आरोपी रितेश गजानन देशमुख यास जळगाव जामोद न्यायालयाने रविवारी १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

‘ज्युली’ने लावला दिव्यांग महिलेच्या हत्येचा छडा - Marathi News | Julie Dog tress out accused of murder at jalgaon jamod | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ज्युली’ने लावला दिव्यांग महिलेच्या हत्येचा छडा

श्वानाने घरातून बाहेर गल्लीत जात तीन घरे सोडून राहत असलेल्या रितेश गजानन देशमुख याच्या घाराचा रस्ता दाखवला. तेव्हा पोलिसांनी वेगाने हालचाल करत रितेश देशमुख यास ताब्यात घेतले. ...

खामगावात ७५० झाडे जगविण्यासाठी अनोखी धडपड! - Marathi News | Drive to save tree in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ७५० झाडे जगविण्यासाठी अनोखी धडपड!

निसर्गातून घेतलेले आॅक्सीजन म्हणजे ओ-२ निसर्गाला परत करण्यासाठी खामगाव शहरात झाडे लावण्याची मोहिम उघडण्यात आली ...

बुलडाणा जिल्ह्यात दहा टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या - Marathi News | Sowing rabbis in Buldana district for ten percent area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दहा टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या

आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...

लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात ! - Marathi News | Talathi accepts bribe in ACB trap! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

तलाठी सुनिल आत्माराम डव्हळे यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे. ...