१९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्यानंतरही मुंबई येथील पेट्रॉन इन्व्हीरॉक्स गुनीना या कंत्राटदार कंपनीस पुन्हा सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचे प्रयत्न पालिका स्तरावरून सुरू आहेत. ...
यामध्ये प्रामुख्याने बावणबीर, आसलगाव, लोणी लव्हाळा, वडगाव गड, जामोद या गावांचा समावेश आहे. ...
अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत. ...
या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...
या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे. ...
मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली. ...
लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. ...
११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे. ...
अल्पसंख्यांकाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानासाठी केंद्र सरकाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी ७२ टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...