पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
ज्ञानेश्वरी, माऊली, झाशीची राणी, सावता माळी अशा वेगवेगळ्या नावांनी समुह तयार करून प्रत्येक महिलेने आपल्या शेतातच भाजीपाला लागवडीचा नावीण्यपूर्ण प्रयोग सुरू केला आहे. ...