लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Woman Injured in accident dies at hospital; Offense against the driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

अपघातास कारणीभूत ठरलेली कार सध्या सोनाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. ...

शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता - Marathi News | Irregularities in tree plantation along the Shegaon to Balapur highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता

पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. ...

बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष - Marathi News | Isolation ward for 'corona' suspected patients at Buldana District Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. ...

५५ शेतकऱ्यांची ५९ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त - Marathi News | 55 hectares land of farmers free from money lenders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५५ शेतकऱ्यांची ५९ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त

५६७ अवैध सावकारीच्या तक्रारींपैकी ४७८ प्रकरणात कलम १६ व १८ अंतर्गत चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली ...

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा - Marathi News | The plight of the dustbin in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ...

खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे - Marathi News | Road patching in Khamgaon is of poor quality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे. ...

बक्षीसांचा खजिना असलेली शाळा - Marathi News | This school become A treasure of prizes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बक्षीसांचा खजिना असलेली शाळा

पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी असलेले ५२० प्रकारचे वेगवेगळे प्रयोग असलेली नाविन्यपूर्ण प्रयोग शाळा याठिकाणी आहे. ...

बुलडाणा : शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर १२ कोटींचा खर्च - Marathi News | Buldana: Expenditure of 12 crores on agricultural processing industries | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर १२ कोटींचा खर्च

गटशेतीअंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर अनुदानापोटी सुमारे १२ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. ...

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा! - Marathi News | Citizens queue for birth and death certificates! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा!

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या धास्तीमुळे राज्यातील महानगर पालिका आणि नगर पालिकांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे ...