या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वन आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. ...
याप्रकरणी िहवरखेड पोलीसांनी प्रवासी वाहनाच्या चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
पंचनामा सुरू असताना गौण खनिज माफियाने सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामीण पोलीसांत करण्यात आली आहे. ...
काशिरामच्या मृत्युपूर्व जबानीवरून आरोपी विरुध्द पो.स्टे. मलकापूर ग्रामीण येथे कलम ३०७ नुसार दाखल करण्यात आला. ...
जून महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना विलंब झाला. ...
वृद्ध दांपत्याचे हातपाय बांधून लुटले ...
Buldhana News: पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. ...
फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कंझारा येथील व्यापार्यांनी दोघांविरोधात शहर पोलीसांत तक्रार दाखल केली. ...
विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ कमी मिळतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई, लिपिक आणि मुख्याध्यापक यांची सर्व कामे शिक्षकांनाच करावी लागतात ...
पहिल्यादांच आयोजन. ...