तर कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण खामगाव येथील रूग्णालयात क्वारंटीन आहे. ...
दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह ...
वाशिम जिल्ह्यातील दहा जण जवळपास सव्वा महिन्यापासून देऊळगाव राजा येथील दोन धार्मिक स्थळामध्ये आश्रयास आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे. ...
पाच हजार जेवणाची पाकीटं वितरीत केली असून, शहराच्या विविध भागात मंडळाकडून आरोग्य सेवाही नि:शुल्क दिल्या जात आहे. ...
मजूर आणि कामगार यांना धीर देण्यासाठी मानसिक आणि भावनिक समुपदेशन देण्यासाठी खामगावातील ‘तरुणाई’नं पुढाकार घेतला आहे. ...
संग्रामपूर : क्वारंटाईन मधील सहा जणांची प्रकृती ठणठणीत आहे. ...
खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे. ...
बारादारीतील दगफेकप्रकरणी ३३ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ...
बोडखा, काकनवाडा, कवठळ येथील प्रत्येकी दोन दोन व्यक्तीचा समावेश आहे. ...