शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेले होल्ड काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST2021-09-03T04:36:24+5:302021-09-03T04:36:24+5:30

देण्यात आलेल्या आदेशाच्या पत्राची एक प्रत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनादेखील देण्यात आली आहे. त्यानंतर विदर्भ कोकण बँकेचे ...

Order to remove the hold imposed on the farmers' savings account | शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेले होल्ड काढण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेले होल्ड काढण्याचे आदेश

देण्यात आलेल्या आदेशाच्या पत्राची एक प्रत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनादेखील देण्यात आली आहे. त्यानंतर विदर्भ कोकण बँकेचे व्यवस्थापक यांची भेट भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे व भाजपा युवा तालुका अध्यक्ष किसान आघाडीचे सागर बाजड यांनी घेतली. या वेळी बँक व्यवास्थपक यांनी होल्ड काढून शेतकऱ्यांना लवकरच पी.एम.किसान निधीचा लाभ घेता येईल असे आश्वासन दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपा महिला तालुका अध्यक्षा ज्योती बुरखंडे, युवा नेते आकाश बाजड, अक्षय काळे, नीलेश आंभोरे, रोहित गवई, सचिन भारती, आंनद गायकवाड, कृष्णा वाडेकर, चंद्रकांत वाघमारे, बबलू ठाकूर, नीतेश पांडव उपस्थित होते.

020921\new doc 2021-09-02 14.56.04_1.jpg

विको बंक व्यवपकास निवेदन देताना अर्जूनराव वानखेडे

Web Title: Order to remove the hold imposed on the farmers' savings account