शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

 पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एकाची तीन लाख रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:39 IST

Crime News शेख चांदने त्यांना एका शेतात नेत त्यांच्याकडील रोख रक्कम घेवून पलायन केले.

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.तीन लाख रुपयांसह दोन चारचाकी वाहने मिळून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुणे येथील सिंहगडरोडवरील एकाची तीन लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मेहकर तालुक्यातील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी रोख तीन लाख रुपयांसह दोन चारचाकी वाहने मिळून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी लोणार न्यायालयाने सुनावली आहे. शनिवारी पोलिसांनी ही कारवाई करावी.अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख चांद शेख अफजल (३८), प्रदीप परशराम डोंगरे (३३, दोघे. रा. जानेफळ), दीपक हरिभाऊ राठोड (३२, रा. पारडी), रहीम खा मजीद खा पठाण (३२, रा.उटी), संतोष सुखदेव जाधव (२५, रा. घुटी) यांचा  समावेश आहे. यातील शेख चांद शेख अफजल याच्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, अकोल्यातील समाजवादी पक्षाचे नेते मुकीम अहमद व साखरखेर्डा येथील शेख शफी कादरी यांच्या दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी आहे. पोलिसांनी रोख तीन तीन लाख रुपये आणि एमएच-०४-जीजे-८३३९ आणि एमेच-१२-एफपी-३३६७ क्रमांकाची दोन वाहने जप्त केली आहेत.पुण्यातील सिंहगडरोडवर राहणाऱ्या शहाजी वसंत (४६) यांची शेगाव येथे दर्शनासाठी आले असता शेख चांद याच्यासोबत अमडापूर येथे ओळख झाली होती. त्यातून शेख चांदने त्यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले होते. शहाजी वसंत  हे शुक्रवारी नातेवाईकासह तीन लाख रुपये घेऊन सुलतानपूर येथे आले. तेथे शेख चांदने त्यांना एका शेतात नेत त्यांच्याकडील रोख रक्कम घेवून पलायन केले. ज्या वाहनाने त्याने पलायन केले त्या वाहनासह अन्य एक वाहन समृद्धी महामार्गाच्या जवळ सापडले. प्रकरणी शहाजी वसंत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत उपरोक्त पाचही जणांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMehkarमेहकरbuldhanaबुलडाणाPuneपुणे