अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: June 25, 2017 09:20 IST2017-06-25T09:20:47+5:302017-06-25T09:20:47+5:30

चिखली खामगाव रोडने पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५८ वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

One killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर: येथून जवळच असलेल्या वैरागड येथील चिखली खामगाव रोडने पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५८ वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अमडापूर पो.स्टे.ला जगदीश जगन्नाथ भंडारे रा. वैरागड याने माहिती दिली की, २४ जून रोजी सकाळी ५ वाजेला रामदास शंकर पवार (वय ५८) रा. वैरागड हे गावाला लागून असलेल्या खामगाव-चिखली रोडने पायी जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने रामदास पवार यांना जबर धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.

Web Title: One killed in an unknown vehicle