शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कार- दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 17:43 IST

भरधाव कार व दुचाकी अपघातात बालिका ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भादोला नजीक देवळी रस्त्याजवळ घडली.

बुलडाणा  - भरधाव कार व दुचाकी अपघातात बालिका ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भादोला नजीक देवळी रस्त्याजवळ घडली.भादोला येथील गणेश बोरकर (३०) हे  मुलगी खुशी  (६ ) व दिव्यासोबत (८) दुचाकीने सासरवाडी वैरागड येथे जात होते.  दरम्यान खामगावकडून भरधाव वेगात येणा-या (एम. एच.१४ बी. एक्स. ४७५४)  क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात खुशीचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश बोरकर गंभीर जखमी झाले. मुलगी दिव्या हिला सुद्धा मार लागला. अपघाताची माहिती मिळताच भादोला ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ फोन करुन १०८ क्रमांकाची  अ‍ॅम्बुलन्स बोलावण्यात आली. अ‍ॅम्बुलन्समधून दोघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गणेश बोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. अपघातानंतर कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरु आहे.नातेवाईकांचा आक्रोशअपघातानंतर गंभीर जखमी गणेश बोरकर व त्यांची मुलगी दिव्या हिस उपचारासाठी अ‍ॅम्बुलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. नातेवाईकांना बघुन गणेशची पत्नी रुपालीने एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणाnewsबातम्या