शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेलापूरनजीक मोटारसायकल अपघात दाताळ्यातील एक ठार; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 10:46 IST

दाताळ्यातील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

मलकापूरः शेलापूर येथील जुन्या बसस्थानक जवळ मोटारसायकल अपघातात तालुक्यातील दाताळ्यातील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.तालुक्यातील मौजे दाताळा येथील प्रकाश नारायण चौधरी वय ५६ व संजय गोविंदा चौधरी वय ५२ असे दोघे हिरोहोंडा मोटारसायकलीने घराकडे परतीच्या वाटेवर होते. मलकापूर बुलढाणा रस्त्यावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उशिरा रात्री मलकापूर येथील कोलते हाँस्पिटलात दाखल करण्यात आले. दोघापैकी संजय चौधरी यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या.मात्र प्रकाश चौधरी ह्यांना डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमा झाल्याने डाँ.गौरव कोलते यांनी त्यांच्यावर शर्थीचे उपचार केले.मात्र प्रकाश चौधरी यांची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना उशिरा रात्री जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.या घटनेची वार्ता पसरताच दाताळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.( तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :AccidentअपघातMalkapurमलकापूर