शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:46 IST

पिंप्रीगवळी : मोताळा तालुक्यातील माकोटी फाट्यानजीक एका वळणवार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली.

ठळक मुद्देमाकोटी फाट्याजवळ दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात२४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंप्रीगवळी : मोताळा तालुक्यातील माकोटी फाट्यानजीक एका वळणवार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली.विलास शेजोळ (वय ४२) असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बोदवडजवळ  असलेल्या येवती-रेवती येथील ते रहिवाशी होते. नातेवाइकाच्या भेटीसाठी ते दुचाकीद्वारे माकोडी येथे आले होते. येवती येथे परतीच्या मार्गावर असताना माकोडी फाट्यावर असलेल्या एका वळणावर त्यांच्या एमएच-१९-एसी-५५0८  या क्रमांकाची दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडले. त्यातच त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल राणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथे पाठविला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeathमृत्यू