शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:24 IST

...या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.

खामगाव: शहरासह परिसरात अश्लील व्हीडीओ व्हायरल होत असतानाच, खामगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो असून तो अनेकांना फोटो पाठवित असल्याची निनावी तक्रार शहर पोलीसांना प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.

खामगाव शहरासह तालुक्यात गत काही दिवसांपासून अश्लील व्हीडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले असतानाच, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो असल्याची निनावी तक्रार पोलीसांना प्राप्त झाली. मुलींचे आक्षेपार्ह फोटो इतराना दाखवून तसेच इतर मुलामुलींना मोबाईलच्या माध्यमातून शेअर करुन मुलींची बदनामी करीत होता. 

या प्रकारामुळे एखाद्या मुलीचा संसार उध्दवस्त होण्याची तसेच अपमान सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येवू शकते असेही निनावी पत्रात म्हटले होते. या निनावी पत्राची दखल घेवुन शहर पोलिसानी उपरोक्तआरोपीविरूध्द भादंवि कलम ३५४ (अ), सहकलम ६६(ड), ६७ आयटी अक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, मुलगा अल्पवयीन असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkhamgaonखामगाव