सामुहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

By Admin | Updated: March 27, 2017 14:00 IST2017-03-27T14:00:33+5:302017-03-27T14:00:33+5:30

तोट्यातील एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

Now, the community will reach the place of marriage! | सामुहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

सामुहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

एसटी महामंडळाचा उपक्रम
खामगाव: तोट्यातील एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याअनुषंगाने खामगाव आगाराकडून आता सामुहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणीही थेट एसटीची सेवा देण्याचा प्रयत्न असून ह्यहात दाखवा, एसटी थांबवाह्ण या उपक्रमाच्याच धर्तीवर ह्य४० प्रवासी जमवा, एसटी बोलवाह्ण या अभियानाची मुहूर्त मेढ रोवल्या जाणार आहे.

Web Title: Now, the community will reach the place of marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.