शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan scheme : शेतकऱ्यांना रक्कम वसुलीसाठी बजावल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 16:58 IST

खामगाव तालुक्यात ३४१ शेतकरी आयकर भरणारे असून, त्यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपये वसूल करायचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पंतप्रधान किसान योजनेचा काही शेतकऱ्यांना फायदा तर काहींना ही योजना डोकेदुखी ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांना आयकर भरतात म्हणून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, तर एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांना अर्थात पती-पत्नीला याचा लाभ मिळाला असेल तर एकाला नोटीस बजाविण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत राहावी, यासाठी  प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्यात आले. त्यातून राजकीय नेते व आयकर भरणारे शेतकऱ्यांना वगळण्यात आले. यामध्येच आयकर विभागाने जे शेतकरी किंवा व्यक्ती आयकर भरतात, त्यांची यादी केंद्र शासनाकडे पाठविली.  त्यातील  शेतकऱ्यांना वसुलीची नोटीस देण्यात आली आहे.  खामगाव तालुक्यात ३४१ शेतकरी आयकर भरणारे असून, त्यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपये वसूल करायचे आहेत. तर काही शेतकरी अपात्र ठरले आहेत. 

तलाठ्यामार्फत नोटीस बजावणे सुरू आहे. त्यातील काहींनी रक्कमही भरली आहे. ही कार्यवाही संपूर्ण वसुलीपर्यंत सुरूच राहणार आहे. - भारत किटे, नायब तहसीलदार, खामगाव

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाkhamgaonखामगावFarmerशेतकरी