शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर येथे विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:34 IST

सुलतानपूर (बुलडाणा):  येथील एका नव विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची  घटना १0 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. अनुराधा सुनील गव्हाणे (१९)  असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्मह त्या केली, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.

ठळक मुद्देआत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्टविहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर (बुलडाणा):  येथील एका नव विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची  घटना १0 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. अनुराधा सुनील गव्हाणे (१९)  असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्मह त्या केली, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.नऊ महिन्यांपूर्वी अनुराधाचा विवाह झाला होता; परंतु १0 जानेवारीला तिने गावाशेजारील  खोडी शिवारातल्या शेख युसूफ यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.  मेहकर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली  आहे. मृत महिलेचे पार्थिव मेहकर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  घटनेचा पुढील तपास बीट जमादार सोनुने, सानप हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यूCrimeगुन्हा