शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:48 IST

मलकापूरात पदाधिकारी व कार्यकर्यांनी भररस्त्यावर पायी मोटारसायकली चालवून आगळे वेगळे आंदोलन केले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनास हनुमान चौकातून सुरुवात झाली. पदाधिकारी व कार्यकर्ते बुलढाणा रस्त्यावरून तहसील कार्यालयात धडकले.

मलकापूर ः पेट्रोल व दरवाढ नागरिकांना वेठीस धरत आहे.त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेतला.मलकापूरात पदाधिकारी व कार्यकर्यांनी भररस्त्यावर पायी मोटारसायकली चालवून आगळे वेगळे आंदोलन केले.आज बुधवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनास हनुमान चौकातून सुरुवात झाली. पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे,सरकार चा निषेध असो निषेध असो,राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा घोषणा अशा घोषणा देत पायी मोटार सायकल चालवत पदाधिकारी व कार्यकर्ते बुलढाणा रस्त्यावरून तहसील कार्यालयात धडकले.त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे, तालुका अध्यक्ष माधवराव गायकवाड,शहर अध्यक्ष शाहीद शेख,पं स सदस्य सुरेश पाटील, बबनराव तायडे,सरपंच संघटना अध्यक्ष बाळासाहेब पाटील, खविस अध्यक्ष अरूण पाटील,डॉ अशोक सुरडकर, शुभम लाहुडकर,विलास घुले,रामेश्वर पवार,आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस