शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा- मलकापूर एसटीला भरधाव ट्रॅक्टरची धडक ; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:38 IST

मलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर  बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली.

ठळक मुद्देशहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली घटना

 

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर  बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एसटी क्र.एमएच 0६/एस ८0३६ नांदुरा तालुक्यातील काटी येथून मलकापूरकडे शहरात आली होती. पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर विरुद्ध दिशेने भरधाव ट्रॅक्टर येऊन एसटीवर आदळला. हे ट्रॅक्टर हायड्रोलीक फ्रोकचे होते. त्याचे समोरील दाते एसटीच्या काचावर आदळल्याने काचा फुटून एसटीचालक श्रीकृष्ण सुकदेव काटे (वय ५६) रा.बालाजी नगर नांदुरा यांच्या स्टेअरींगवरील बोटांना गंभीर जखमा झाल्या. हातावरही जखमा होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. शहर पोलिसांनी या अपघातप्रकरणी हायड्रोलीक फ्रोक चालक सचिन मोहन चव्हाण (वय ३८) रा.सावजी नगर मलकापूर यांच्याविरुद्ध अप.नं.५७/१८ कलम २७९, ३३७, ४२७ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAccidentअपघातmalkapur bypassमलकापूर बायपास