शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दागिण्यांसाठी केला महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 11:56 IST

अंगावरील सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून केला.

ठळक मुद्दे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांने लंपास केले.महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नागेशवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून करत संबंधीत महिलेने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेच्या दीराने डोणगाव पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेशवाडी (ता. मेहकर) येथील गव्हाळीची टेकडी परिसरात असलेल्या शेतात विमलबाई मधुकर लठाड (५५) या कामासाठी गेल्या होत्या.  दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून केला. सोबतच महिलेच्या गळ्यातील २० गहूमणी असलेल डोरले, चांदीच्या हातातील पाटल्या, चांदीचे पायातील दोन कडे असे जवळपास ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांने लंपास केले. सोबतच महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिल्याची तक्रार मृत महिलेचा दीर रुस्तम काशीराम लठाड यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचे गांभिर्य पाहता  अप्पर पोलिस अधीक्षक बनसोडे, मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी, डोणगावचे ठाणेदार दीपक पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते.  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा