शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरातील नगर पालिकेच्या शाळेला आग, विद्यार्थ्यांचे पेपर्स जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 13:29 IST

मेहकर:  स्थानिक पोलिस स्टेशनच्या समोरील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील लोखंड लंपास करुन अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना  रविवारी ...

मेहकर:  स्थानिक पोलिस स्टेशनच्या समोरील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील लोखंड लंपास करुन अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना  रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे जुने पेपर जळून खाक झाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपरिषदेची शाळा क्रमांक २ आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एका खोलीतील जुने लोखंडी साहित्य लंपास केले. तर दुसºया खोलीतील दहा वर्षापूर्वीचे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकांना आग लावून  फरार झाले. आगीत खोलीतील सर्व पेपर जळून खाक झाले. शाळेला आग लागल्याची माहिती मुख्याध्यापिका संध्या मोरे यांना मिळताच त्यांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. पालिकेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी, पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.  (शहर प्रतिनिधी)

 यापूर्वीही घडला शाळेचे कुलूप तोडण्याचा प्रकारशाळेत दररोज रात्री काही चिडीमार व काही लोक दारू पिऊन धिंगाणा करतात. यापूर्वीही तीन ते चार वेळा शाळेचे कुलूप तोडण्याचे प्रकार घडले आहेत.  दारू पिऊन धिंगाणा घालणाºयांवर पोलिसांनी  कारवाई करावी, अशी मागणी मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी केली आहे. 

टॅग्स :fireआगSchoolशाळाbuldhanaबुलडाणा