शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वरवट बकाल येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:39 IST

१५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली.

ठळक मुद्देदुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने केला विनयभंगतामगाव पोलीसांनी दोन युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : १५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी तामगाव पोलीसांनी दोन युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.वरवट बकाल येथील १५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना गावातीलच सचिन अवताडे व अविनाश इंगळे या दोघांनी दुचाकी घेऊन या मुलीचा पाठलाग केला. तसेच दुचाकीवर बसलेला अविनाश इंगळे याने वाईट उद्देशाने तिच्या अंगावरील ओढणी हिसकावून मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले.  ही बाब संबंधित मुलीने आपल्या आई-वडीलांना ट्युशनवरुन घरी परतल्यानंतर सांगितली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईवडीलांनी तामगाव पोलिस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार तामगाव पोलिसात दिली. सदर तक्रारीवरुन पोलीसांनी सचिन अवताडे व अविनाश इंगळे या दोघांविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ (ड) सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (आय) (२) अ.जा.ज.अ.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे