शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : ३१ मार्चपर्यंत नवृत्ती वेतनात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:53 IST

मेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्‍यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध  मागण्या पूर्ण करून ३१ मार्च २0१८ पर्यंत पेन्शन वाढ करावी, अन्यथा ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्यावतीने संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  ईपीएस ९५ च्या  कर्मचार्‍यांनी दिला आहे.    

ठळक मुद्दे शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे - आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्‍यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध  मागण्या पूर्ण करून ३१ मार्च २0१८ पर्यंत पेन्शन वाढ करावी, अन्यथा ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्यावतीने संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  ईपीएस ९५ च्या  कर्मचार्‍यांनी दिला आहे.                           स्थानिक चनखोरे कॉलनीमध्ये शिवमंदिरावर ४ फेब्रुवारी रोजी  ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कर्मचार्‍यांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. ईपीएस ९५  चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या मागण्या सोडविण्यासाठी विविध आंदोलन करण्यात आले आहे. संसदेचे सर्व खासदार, देशाचे पंतप्रधान आदींना यासंदर्भात लोकशाही मार्गाने निवेदने दिली आहेत; मात्र सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. याबाबत सेवानवृत्त कर्मचार्‍यांनी मेळाव्यामध्ये सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या ३१ मार्चपर्यंत सेवानवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन वाढ न केल्यास संपूर्ण देशामध्ये तीव्र  आंदोलन छेडण्याचा इशारा सेवानवृत्त कर्मचार्‍यांनी दिला आहे. यावेळी शिवाजी सानप, हिंमतराव देशमुख, बी.बी. चौधरी, आसाराम फंगाळ, गरकळ, बी.बी. गवई, अशोक देशमुख, ए.सी. पठाण यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मेळाव्याला डी.बी. इंगळे, आर.पी. चांदणे, व्ही.आर. चांदणे, व्यवहारे, केळे, चौधरी, देवराव वाघ, पी.के. चवरे, मोरे, कंकाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीagitationआंदोलन