शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ

By admin | Updated: February 27, 2015 01:13 IST

खामगाव व मलकापूरात विवाहितेच्या छळाच्या दोन घटना.

खामगाव (जि. बुलडाणा) : माहेरवरून पाच लाख रूपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची फिर्याद विवाहितेने २५ फेब्रुवारी रोजी दिल्यावरून मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पुष्पा विनोद पाटील (वय ३0) रा. कल्याण या विवाहितेने फिर्याद दिली की, विनोद लक्ष्मण पाटील, जिजाबाई लक्ष्मण पाटील, विजया विनोद पाटील, प्रवीण लक्ष्मण पाटील सर्व रा. यशोधाम मलकापूर यांनी २१ फेब्रुवारीचे पूर्वी माहेरवरून ५ लाख रुपये आण, या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. या आशयाच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरूद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परविनबानो इब्राहीमखान (वय २0) रा.नागधाम मोहोल्ला मालेगाव ह.मु. पारपेठ मलकापूर या विवाहितेने २५ फेब्रुवारी रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, माहेरवरून ५0 हजार रूपये आण, या कारणावरून ९ फेब्रुवारी रोजी इब्राहीमखान इस्माईल खान, इस्माईल खान इसरारखान, शमीमबानो इस्माईलखान, मियाबी, रूबीनाबी इस्माईलखान, सलमानखान इस्माईल खान, यासीन खान इस्माईल खान अशा सात जणांनी माहेरवरून ५0 हजार रूपये आण, या कारणावरून मारहाण केली; तसेच शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरूद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.