शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव बाजार समितीच्या माजी सभापतीसह अनेकांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 22:12 IST

खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष टाले यांच्यासह अनेकांनी शुक्रवारी, रात्री ८ वाजता नगर पालिकेत भाजपात प्रवेश केला.

खामगाव: खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष टाले यांच्यासह अनेकांनी शुक्रवारी, रात्री ८ वाजता नगर पालिकेत भाजपात प्रवेश केला. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने खामगाव मतदारसंघात काँग्रेस दुबळी होत असल्याची चर्चा आहे. 

संतोष टाले यांच्यासह एनएसयुआयचे पदाधिकारी गौरव चौधरी, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश टिकार, भारीप बमस माजी शहराध्यक्ष संजय शर्मा, मातंग समाजाचे युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा नातेकर, मनसे माजी जिल्हाध्यक्ष बाबा काळे, वकिल संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अभय मुंडे, उद्योजक योगेश जाधव या वेगवेगळ्या पक्षातील व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांसह २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी  भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजप सोशल मिडिया सेलचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य सागर फुंडकर, न.प.उपाध्यक्ष मुन्ना पुरवार, भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, पंचायत समिती सभापती उर्मिला गायकी, नगरसेवक सतिषआप्पा दुडे, भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा यांच्यासह भाजपा तालुका, शहर कार्यकारीणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाbuldhanaबुलडाणा