शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

मलकापूरनजीक भरधाव ट्रकची बसला धडक, १० जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:57 PM

मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० जखमी झाल्याची घटना येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्यार्थीनींचा समावेश आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळची घटना.जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात जखमीवर उपचार करण्यात आले. बस क्र.एमएच.४०-एन ८७७५ मौजे वाघोळ्यावरून मलकापूर येण्यासाठी निघाली होती.जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्यार्थीनींचा समावेश आहे.

मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० जखमी झाल्याची घटना येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाची बस क्र.एमएच.४०-एन ८७७५ मौजे वाघोळ्यावरून मलकापूर येण्यासाठी निघाली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारस राष्ट्रीय महामार्गावरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक क्र.एमपी४४ एचए०४६५ ने बसला जबर धडक दिली. त्यात देवीदास फकीरा लहासे (वय ३९), सविता उत्तम पाचपोळ (वय ४०) रा. वाघोळा, दुर्गाअशोक काचकुटे (य २२) रा. तांदुळवाडी, रोशनी शंकर सरदार (वय १४), साक्षी सुरेश अहीर (वय १२), कल्याणी प्रकाश अहिर (वय१३), श्तिल गणेश घुगरे (वय १४), अंकिता सुरेश लोणकर (वय १४), सरस्वती दत्तात्रय वसने (वय १४), संजीवनी अशोक घाईट (वय १४) सर्व रा. वाघोळा आदी जखमी झाले. जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात जखमीवर उपचार करण्यात आले. आगार प्रमुख दराडे ह्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून राज्य परिवहन महामंडळाचेवतीने निर्धारीत मदत दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाmalkapur bypassमलकापूर बायपासAccidentअपघात