शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : काळीपिवळीने ऑटोला उडविले; २ ठार, १६ प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:11 IST

मलकापूर (बुलडाणा): ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळी पिवळीने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात २ प्रवाशी ठार १६ प्रवाशी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धानोरा शिवारातील नेपाळी ढाब्याजवळ घडली. 

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धानोरा शिवारातील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर (बुलडाणा): ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळी पिवळीने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात २ प्रवाशी ठार १६ प्रवाशी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धानोरा शिवारातील नेपाळी ढाब्याजवळ घडली. नांदु-याकडे जाणा-या एम.एच.२८ एच. ५३७ या क्रमांकांच्या काळीपिवळी टॅक्सीने ओव्हरटेकच्या प्रयत्नात मलकापूरकडे जात असलेल्या एम.एच.२८ टी. ३६४३ या आॅटोरिक्षाला धडक दिली. या धडकेत मोहन हरिचंद्र दांडगे (वय४०) रा. बेलाड हे जागीच ठार झाले. तर कु. वैष्णवी मोहनसिंग चव्हाण (वय १३) रा. बहापुरा हिला उपचारार्थ रुग्णालयात खासगी वाहनाद्वारे नेत असतांनाच तीची प्राणज्योत मालवली. या अपघातात शेख ईसाक शेख मोहम्मद (वय ६५) रा. मलकापूर, हमीदशाह सुभानशाह (वय ३५) रा. निमगाव, संतोष मोतिराम डब्बे (वय२७) रा. वडनेर भोलजी, शेख नजीम शेख मुमताज (वय ३०) रा. वडनेर भोलजी, प्रमिला झनके (वय ३५) रा. बहापुरा, कविता अशोक वानखेडे (वय ६०) रा. बहापुरा, मोहनसिंग चतरसिंग चव्हाण (वय ३०) रा. बहापुरा, विद्या मोहन दांडगे (वय ३५) रा. बेलाड आदी गंभिररित्या जखमी झाले.

जखमींना उपचारार्थ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील पाच जखमींना बुलडाणा व जळगाव खांदेश येथे उपचारार्थ पाठवण्यात आले. तर सिद्धार्थ मारोती गवई (वय ५५) रा. वडी, सुरज महादेव मानकर (वय १४) रा. वडी, शेख नईम निसार अहेमद (वय २४) रा. वडी, शिवशंकर प्रभाकर सुशिर (वय ३७) रा. वडी, विनोद भोजने, भास्कर जगन्नाथ वक्टे रा. खामगाव या सहा जणांना वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी गिरिश बोबडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघातDeathमृत्यू