शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरच्या विद्यार्थिनीचा मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 11:55 IST

मलकापूर : येथील शिवाजी नगरातील रहिवासी १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात रविवारी आढळला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील शिवाजी नगरातील रहिवासी १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात रविवारी आढळला.मृत विद्यार्थिनी ही १३ जानेवारीपासून शाळेत जाताना गायब झाल्याची पोलिसात तक्रार असल्याने मलकापुरात एकच खळबळ उडाली असून, शहरात समाजमन हादरले आहे.विद्यार्थिनी गायब झाल्यानंतर एका तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून शोधपत्रिका जारी केली. त्यावरून मध्य प्रदेश पोलीस मलकापुरात दाखल झाले. १४ जानेवारी रोजी नेपानगर रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळल्याचे स्पष्ट झाले. मृत मुलगी मलकापुरची असल्याच समोर आले आहे. रविवारी सकाळी या घटनेची वार्ता मलकापूर शहरात पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेपत्ता मुलीचा मृत्यू झाला कसा हा विषय सकाळपासून चर्चेचा आहे. मुलीची हत्या कशी झाली, अपहरण झाले का? असे विविध मुद्दे आजच चर्चेत आहे. यात १६ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने समाजमन हादरले आहे.  विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणीबेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याची वार्ता धडकताच मलकापूर येथील शिवाजी नगर आणि परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री पोलीस स्टेशनवर धडक दिली. आरोपीची चौकशी करावी, त्याला अटक करून शिक्षा करण्याची मागणी यावेळी संतप्त जमावाने लावून धरली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांनी नागरिकांशी चर्चा केली.

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी