शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

मलकापूरः  पाच दिवसात शहर व तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:57 AM

मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधीतांची संख्या १२ वर पोहचली आहे.

मलकापूरः शहरात चार तर तालुक्यातील धरणगांवात एक असे पाच रुग्ण रविवारी उशिरा रात्री आढळून आले आहेत. त्यामुळे मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधीतांची संख्या १२ वर पोहचली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मलकापूर परिसरात सर्व प्रथम चार जण कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतरच्या काळात नरवेल येथील चिमुकली कोरोना बाधित आढळून आली. सर्वांवर उपचार झाले. आणी ते रुग्ण निगेटिव्ह होवून स्वगृही परतले.त्यामुळे मलकापूर परिसरात परिस्थिती पूर्णपदावर आली होती. असे असताना दि.२८ व दि.२९ अशा दोन दिवसात  ७ जण कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने आधी भिमनगर त्या नंतर बुलढाणा रस्त्यावर मर्यादित क्षेत्रात एरिया सिल करण्यात आले.असे असतांना रविवारी उशिरा रात्री शहरातील चार तर तालुक्यातील मौजे धरणगांवात एक असे पाच रुग्ण आढळून आले. या माहीतीस उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान आता मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधितांची संख्या १२ वर पोहचली आहे.अनेकांना काँरंटीन करण्यात आले आहे.त्यामुळे कोरोना संसर्गाची धास्ती नागरिकांमध्ये वाढली आहे.अर्थात त्या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने शर्थीचे उपचार सुरू आहेत. शिवाय १२ पैकी अनेकांची कोरोना संसर्गाविषयीची लक्षणे साधारण असल्याने ते निगेटिव्ह होवून स्वगृही परततील असा आशावाद आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या