शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीच्या गूढ मृत्यूप्रकरणी मलकापूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 12:02 IST

रविवारी शेकडो पुरुष महीलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर शहर बंद करण्यासाठी  सोमवारी सकाळी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: येथील शिवाजी नगरातील १६ वर्षीय विद्याथीर्नीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात आढळल्याने दोन दिवसापासून मलकापूरात खळबळ उडाली आहे.  रविवारी शेकडो पुरुष महीलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर शहर बंद करण्यासाठी  सोमवारी सकाळी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. घटनेची तात्काळ चौकशी व्हावी अशा प्रमुख मागणीस पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी उत्तर दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.शहरातील शिवाजी नगर भागातील एक १३ वर्षीय विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली.ती परत आलीच नाही. तिचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरातील रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. त्यामुळे मलकापूरात एकच खळबळ उडाली. रविवारी  सदर मुलीचा मृतदेह परीवारातील सदस्यांसह नागरिकांनी ताब्यात घेतला. हा मृत्यू संशयास्पद असल्याने या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी व कारवाई व्हावी या मागणीवरून शिवाजी नगर व शहरातील शेकडो पुरुष व महीलांनी त्या मुलीच्या मृतदेहासह पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रिया ढाकणे यांनी चौकशी व कारवाईसाठी आश्वस्त केल्याने रविवारी उशिरा रात्री मोर्चेकरी शांत झाले. त्यानंतर सोमवारी त्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी शिवाजी नगरातील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी करण्यात येवून मलकापूर बाजार पेठ बंदचे आवाहन आंदोलकांनी केले.दरम्यान पोलिस निरीक्षक कैलास नागरे आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे त्यांनी सांगितल्याने आंदोलकांनी माघार घेतली. दरम्यान सकाळपासूनच मलकापूर बाजारपेठ बंद होती. 

टॅग्स :khamgaonखामगावMalkapurमलकापूर