शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : सहायक अभियंत्यासह तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्य़ात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:18 IST

मलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी शहरातील महावितरणच्या कार्यालयात केली. 

ठळक मुद्दे३0 हजार रुपये लाचेची केली मागणी; रंगेहात पकडलेवीज चोरीचा गुन्हा दाखल न करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी शहरातील महावितरणच्या कार्यालयात केली. महावितरणचे सहायक अभियंता राजेश मनसुटे (वय ३२, रा. जनुना ता. खामगाव) आणि  तंत्रज्ञ नीतेश शंकर सनिसे (वय ३३, रा. वडनेर भोलजी, ता. नांदुरा) यांनी ५ फेब्रुवारी रोजी एका ग्राहकाच्या घरातील मीटर फॉल्टी दाखवले. याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असा दबाव आणून कारवाई टाळण्यासाठी ३0 हजार रुपये लाच मागितली. दुसर्‍या दिवशी सकाळी पैसे मिळाल्यानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ग्राहकाने एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. मंगळवारी एसीबीच्या जाळ्य़ात सहायक अभियंता व तंत्रज्ञ अडकले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmahavitaranमहावितरणArrestअटक