शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

भरघाव ट्रकची अ‍ॅपेला धडक; चार गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:50 IST

भरघाव ट्रकने अ‍ॅपेला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले.

मलकापूरः भरघाव ट्रकने अ‍ॅपेला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर नजिक  रविवारी सकाळी हा अपघात घडला. जखमींवर मलकापूरात उपचार सुरू आहे.  वडनेर भोलजी येथील रहिवाशी जुबेरखान अक्रमखान वय ३२,मुजीबखान मुबिनखान वय ३०,मो.परवेझ मो.हमीद वय २८,जुनेखान सुलेमानखान वय २५ असे चार जण अँपे रिक्षाने कामानिमित्त मलकापूरकडे निघाले होते.वडनेर नजीक स्पिड ब्रेकरवर आज रविवारी सकाळी ८ वाजता अ‍ॅपेला भरघाव ट्रक क्र. एम.एच.१८/बि.जी.७११९ ने पाठीमागून जबर धडक दिली. त्यात अ‍ॅपे पलटी होवून त्यात बसलेले चारही गंभीर जखमी झाले.त्यांना आधी  मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरAccidentअपघात