शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 20:30 IST

खातखेड शिवारात शेतात काम करण्या-या ४ शेक-यांवर १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला.

बुलडाणा - नांदुरा तालुक्यातील खातखेड शिवारात शेतात काम करण्याºया ४ शेकºयांवर १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला. यात चौघेही जखमी झाले. त्यांच्यावर नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. नांदुरा येथून जवळच असलेल्या खातखेड शिवारात शेतात काम करणा-या सुपडा  निंबाजी वानखडे रा. वडाळी (वय ३५) व दीपक होनाजी राजाने रा. खातखेड (वय ३०) या दोघांवर बिबट्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर खातखेड गावाजवळ वासुदेव ओंकार बोंद्रे (वय ६०) व शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डिवरे यांच्यावर सुध्द बिबट्याने हल्ला केला.दरम्यान याबाबतची माहिती मिळताच, विलास निंबोळकर, बबलु जुनगडे व  ओमसाई फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जखमींना उपचाराकरिता  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान हल्ला केल्यानंतर बिबट्या खातखेड परिसरातच दबा धरून बसल्याने परिसरातील नागरिक भीतीखाली वावरत आहेत. तर बिबट्याला पकडण्याकरिता कोणतेही आॅपरेशन संध्याकाळ पर्यंत राबविण्यात आले नाही. 

टॅग्स :leopardबिबट्याbuldhanaबुलडाणा