शाळेतील ६० हजारांचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST2021-06-10T04:23:45+5:302021-06-10T04:23:45+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनुना येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत अज्ञात चोरट्यांनी कार्यालय फाेडून एल ई. डी. १ ...

Lampas 60,000 school materials | शाळेतील ६० हजारांचे साहित्य लंपास

शाळेतील ६० हजारांचे साहित्य लंपास

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनुना येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत अज्ञात चोरट्यांनी कार्यालय फाेडून एल ई. डी. १ नग अंदाजे किंमत ९ हजार रुपये, एल. ई. डी. २ नग १८ हजार रुपये, एल ई. डी. २ नग २८ हजार रुपये व टॅब ३ नग किंमत ४ हजार ५०० रुपये व छताचा पंखा व सेट टॉप बॉक्स किमत ९०० रुपये असा एकूण ६० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला़ या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू हांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास एएसआय अशोक झोरे करीत आहेत़

Web Title: Lampas 60,000 school materials