शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण फसले गाळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 5:48 PM

बुलडाणा: येथे इंग्रजानी संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव तयार केलेले आहेत. परंतू सध्या  इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण गाळात फसल्याचे चित्र आहे.

बुलडाणा: येथे इंग्रजानी संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव तयार केलेले आहेत. परंतू सध्या  इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण गाळात फसल्याचे चित्र आहे. तलावाभोवती असलेल्या काटेरी झुडुपांने तलावाचे सांैदर्यीकरण लपले असून हा ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.  जिल्ह्याला इंग्रजकालीन तलावाने एक वैभव प्राप्त करून दिले; मात्र जिल्ह्यातील इंग्रजकालीन तलावाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. बुलडाण्यातील इंग्रजकालीन टीबी हॉस्पीटल समोरील तलावाचे सौंदर्य सध्या काटेरी झुडूपात अकडले असून  तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजाच्या काळात अनेक तलाव तयार करण्यात आले होते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. अनेक वर्ष बुलडाण्याला इंग्रजकालीन संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली. नगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव नामशेष झाले. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला इंग्रजकालीन संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संगम तालवाचे सौंदर्य सध्या काटेरी झाडात दडले आहे. तलावाला काटेरी झुडपांचा विळखा निर्माण झाला असून, यातील पाणीही हिरवे पडत आहे. त्यामुळे या तलावाच्या काठावरिल झुडूपे काढून तलावाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

तलाव बनला ‘वॉकिंग ट्रॅक’बुलडाण्यातील टीबी हॉस्पिटल समोर असलेला इंग्रजकालीन तलावाच्या काठाभोवती सध्या वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हा तलावावर अनेक जण सकाळी व सायंकाळी वॉकिंग साठी जात आहेत. तर अनेक युवकांसाठी धावपट्टी याठिकाणी तयार झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा