शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा  : खामगावात तोडफोडप्रकरणी १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:46 IST

खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह  १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्दे बंद दरम्यान हिंसक मोर्चेकºयांनी अनेक बंद दुकानांची तोडफोड केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तीन तक्रारी देण्यात आल्या आहेत.तक्रारीवरून ६५ जणांसह  १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह  १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवार ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला खामगावात व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळला. या दरम्यान हिंसक मोर्चेकºयांनी अनेक बंद दुकानांची तोडफोड केली. दगडफेक करून बंद दुकानांच्या काचा फोडल्या तसेच चार कारचीही तोडफोड केली. यात हजारो रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तीन तक्रारी देण्यात आल्या आहेत. या तक्रारींवरून शहर पोलिसांनी ६४ जणांसह १०० ते १५० महिला-पुरूष आंदोलकांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार यु.के.जाधव यांच्या नेतृत्वात शहर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrimeगुन्हा