शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात किसान सेनेचे आंदोलन : कृषी पंप वीज तोडणीच्या नोटीसची केली  होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:07 IST

बुलडाणा : थकीत वीज देयकापोटी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी  तोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसची शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत  यांच्या नेतृत्वात किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी होळी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : थकीत वीज देयकापोटी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी  तोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसची शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत  यांच्या नेतृत्वात किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी होळी करण्यात आली.एकीकडे शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यातच कृषी पं पाचा वीज पुरवठा तोडण्याच्या नोटीस शेतकर्‍यांना दिल्या जात आहेत. त्या  पार्श्‍वभूमीवर आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर  रोजी शेतकर्‍यांना प्राप्त झालेल्या नोटीसची संगम चौकामध्ये होळी करण्यात आली.  रब्बी हंगामामध्ये शेतकर्‍यांना सिंचनविषयक सुविधांसाठी विद्युत आवश्यक आहे.  आर्थिक कंबरडे मोडलेले शेतकरी देयकांची पूर्तता करण्यात यंदा सक्षम नाही. त्या तही वीज वितरण रात्री विद्युत पुरवठा करते. पूर्णक्षमतेने वीज पुरवठा करत नाही.  त्यातच रात्री पिकाला पाणी देताना वन्य प्राण्यांकडून शेतकर्‍यांच्या जीवित्वास धोका  निर्माण होत आहे. त्यातच कृषी पंपाच्या वीज जोडणी तोडण्याच्या नोटीस बजावल्या  जात आहे. त्यामुळे किसान सेनेने आक्रमक होत ही होळी केली. या आंदोलनामध्ये किसान  सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सिंधुताई  खेडेकर, वैशाली ठाकरे, राजू पवार, विजय जायभाये, अशोक इंगळे, दीपक  सोनुने, उमेश कापुरे, बाळू धुड, गजेंद्र दांदडे, कैलास माळी यांच्यासह अन्य यात  सहभागी झाले होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagitationआंदोलन