शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खामगाव: विहिप, बजरंग दलाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:32 PM

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी दुपारी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

खामगाव:  वाढत्या देश विरोधी आणि जिहादी घटनांवर अंकुश लावावा, यामागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी दुपारी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उप विभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले.गत काही दिवसांमध्ये देशातील समाज विघातक कृत्यांमध्ये वाढ झाली आहे. हिंदूच्या मंदिरावर तोडफोड केली जात आहे. लहान बालिकांवर अत्याचार आणि जिहादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोहत्या आणि गो तस्करीतही वाढ झाली असून देशातील सांस्कृतिक  वारशांना जाणिवपूर्वक ठेच पोहोचविली जात आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात आले असून, या घटनांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे  असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर विहिपचे जिल्हाध्यक्ष बापू खराटे, बजरंग दलाचे अमोल अंधारे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना आणि पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावagitationआंदोलन