शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-जालना रेल्वे; सर्वेक्षण अहवाल सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:28 IST

Khamgaon-Jalna Railway जानेवारी महिन्यात फिल्ड सर्वेक्षणासाठी रेल्वेचे हे पथक जालना व बुलडाणा जिल्ह्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या महिन्यात खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या संदर्भाने फिल्ड सर्वेक्षणासाठी आलेल्या रेल्वेच्या पथकाने बनविलेला अहवाल हा सकारात्मक असल्याचे संकेत खा. प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. दरम्यन या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळण्याचा अंदाज असल्याचे खा. जाधव म्हणाले.जानेवारी महिन्यात फिल्ड सर्वेक्षणासाठी रेल्वेचे हे पथक जालना व बुलडाणा जिल्ह्यात आले होते. त्यानंतर फिल्ड सर्वेक्षणाच्या अहवालासंदर्भात खा. जाधव यांनी पथकातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत काही सूचनाही दिल्या.  विदर्भ मराठवाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा मार्ग असेल असे ते म्हणाले. शतकोत्तर प्रलंबित असलेला हा मार्ग व्हावा, यासाठी खा. जाधव यांनी लोकसभेत सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गतही तीन हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली होती. मात्र त्यात प्रगती झाली नव्हती.  त्यामुळे हा मुद्दा खा. जाधवांनी रेटून धरला होता. त्यानंतर हे फिल्ड सर्वेक्षण झाले. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग मध्य व दक्षिण रेल्वेस जोडणारा ठरणार आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, शेगावसह खामगाव, मलकापूर, चिखली या औद्योगिक वसाहती जोडणारा ठरू शकतो. हा मार्ग पुढे शेगावपर्यंत जोडण्यात यावा, अशीही अहवालात सुस्पष्टता देण्यात यावी, अशीही खा. जाधव यांनी सूचना केली आहे.

लघु उद्योगांना चालनाऔरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग वाढीमुळे बुलडाणा जिल्हयात लघु उद्योगांना चालना मिळाली आहे. जालन्यातही स्टील उद्योग वधारला आहे. ही परिस्थिती पाहता रेल्वेला मालवाहतुकीतून या मार्गावर मोठे उत्पन्न मिळू शकते. यासोबतच प्रवासी क्षमताही या भागात वाढली आहे. दरम्यान, हा अहवाल भुसावळ येथून मुंबई  रेल्वे विभाग आणि तेथून रेल्वे मंत्रालयाकडे सादर होईल. तेथेही यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे खा. जाधव म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावIndian Railwayभारतीय रेल्वेPrataprao Jadhavप्रतावराव जाधव