शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

खामगाव : सिंचन विहीर वाटपात ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:11 AM

भालेगाव बाजार : खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या भालेगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २0१५ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहीर घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक देवचे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार सुनील पाटील यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देखामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या भालेगाव येथील प्रकारतहसीलदारांनी दिले फौजदारी कारवाईचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्कभालेगाव बाजार : खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या भालेगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २0१५ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहीर घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक देवचे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार सुनील पाटील यांनी दिले आहेत.याठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारावर बोगस लाभार्थ्यांची निवड करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन तहसीलदारांनी चौकशी करून हा निर्णय दिला. २0१५ मध्ये गावामध्ये १४ विहिरी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झाल्या होत्या. त्या विहिरीचे खोदकाम व बांधकामसुद्धा पूर्ण झाले. त्यापोटी लाभार्थ्यांना जवळपास ४२ लाख रुपये मिळाले; परंतु सदर विहिरी या बोगस लाभार्थ्यांना दिल्याची तक्रार रामेश्‍वर वि.बेलोकार यांनी ८ ऑगस्ट २0१७ रोजी केली. यामध्ये बळीराम तु. बेलोकार यांनी विहिरींसाठी खोटे कागदपत्रे दिल्याचा पुरावा दिला. तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील पाटील यांनी ८ ऑगस्ट २0१८ रोजी घटनास्थळी जावून चौकशी केली.  यामध्ये ग्रामसेवक देवचे यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले. १५ ऑक्टोबर २0१५ रोजीच्या ग्रामसभेमध्ये बळीराम तु.बेलोकार व देवकाबाई बेलोकार हे पती-पत्नी एकाच कुटुंबातील असतानाही त्यांना आर्थिक लाभ पुरविण्याच्या हेतूने नियमांचे उल्लंघन करीत फसवणूक केली. देवचे अनेक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले असतानासुद्धा त्यांच्याकडून भालेगाव येथील प्रभार काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत