शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव आगाराला नाही मिळाली पाच वर्षात एकही नवीन बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:16 IST

विशेष म्हणजे खामगाव आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यातुलनेत बसेसची संख्या तेवढीच आहे. विशेष म्हणजे खामगाव आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.सद्यस्थितीत खामगाव आगारात या आगारातील ६८ बसेस आहेत. त्यापैकी १० बसेस नादुरुस्त आहेत. या बसेस दोन ते तीन महिन्यापासून बुलडाणा येथील वर्कशॉपमध्ये दुुरुस्तीसाठी पाठवल्या आहेत. उपलब्ध बसेस सुद्धा मार्गावर बंद पडत असल्याच्या घटना या आठवड्यात तीनदा घडल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेगाव मार्गावर जवळा नजीक शेगाव- अकोला (क्र. एम.एच.४०-५०४१) या क्रमाकांची बस रात्री ८.३० वाजता बंद पडली. तर दुसऱ्याच दिवशी एम.एच.४०- ९७५१ क्रमाकांची बस बंद पडली. बसेस नादुरुस्त असल्यानंतही प्रवाशी वाहतूकीसाठी वापरल्या जातात. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. शिर्डी, नाशिक, सप्तशृंगी, पुणे, औरंगाबाद या मार्गावर सुद्धा बसेस निघतात. उपलब्ध ५८ बसेसपैकी ४५ बसेस ह्या लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठवल्या जातात. उर्वरीत शटल सेवा (शेगाव - खामगाव, खामगाव ते शेगाव) मार्गावर दैनंदिन ३० फेºया करतात. आधीच बसेसची संख्या कमी त्यात आता शाळा, महाविद्यालय १ जूलैपासून सुरु होताहेत. त्यामुळे ग्रामिण भागात बस कोठून पाठवायच्या असा प्रश्न आगार व्यवस्थापकांना पडला आहे. नादुरुस्त बसेस जर दोन दिवसात मिळाल्या नाहीत तर ग्रमिण भागात सेवा कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाstate transportएसटी