शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव- अकोला महामार्गावर उलटला तेलाचा टँकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:16 IST

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर  तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देचौपदरीकरणाच्या कामामुळे काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. शुक्रवारी जी.जे. १२ बी- ४१९२ क्रमांकाचा तेलाच्या टँकर चालकाचे आपल्या ताब्यातील वाहनावरून नियत्रंण सुटले.पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात तेलाची लूट करण्यात आली.

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर  तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या गावातील नागरिकांनी पोलिस येईल तेलाची लूट केली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियत्रंणात आली.गेल्या काही दिवसांपासून खामगाव- अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. परिणामी वाहन चालकांना वाहन चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, शुक्रवारी जी.जे. १२ बी- ४१९२ क्रमांकाचा तेलाच्या टँकर चालकाचे आपल्या ताब्यातील वाहनावरून नियत्रंण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात  टँकर प्रिपींगवळी फाट्यानजीक उलटला. या टँकरमधून तेलाची गळती होत असल्याची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यातून तेल पळविले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात तेलाची लूट करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनाला बाजूला करण्यात आले. या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कर्मचाºयांनी त्याला हुडकून काढले. प्रथमोपचारासाठी त्याला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

टॅग्स :khamgaonखामगावAkolaअकोलाhighwayमहामार्गAccidentअपघात