शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

किसान सेनेचे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर अभिनव आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:06 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी  किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले. 

ठळक मुद्देकिसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात काट्यावर बसून आंदोलन करण्यात आले.बंद पडलेले शासकीय खरेदी केंद्र सुरु करावे, दुध, भाजीपाला, हरभरा, सोयाबीन, तुरीला भाव मिळावा.

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी  किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वैफल्यातून त्यांच्यावर शेतातील भाजीपाला उपटून फेकण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळत असल्याने भावातील फरक मिळावा, हमी भावातील व खासगी व्यापाऱ्यांना विकलेल्या मालाच्या भावातील फरक तत्काळ मिळावा, बंद पडलेले शासकीय खरेदी केंद्र सुरु करावे, दुध, भाजीपाला, हरभरा, सोयाबीन, तुरीला भाव मिळावा, बोंडअळीचे पैसे शेतकºयांच्या खात्यात जमा करावे आदी मागण्यांसाठी किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात काट्यावर बसून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, किसान सेनेचे तालुका प्रमुख अशोकराव गव्हाणे, युवासेनेचे प्र्रवीण निमकर्डे, राजेंद्र गायकवाड, अनिल जगताप, प्रकाश इंगळे, संदीप राजपूत, प्रभाकर तुपकर, कैलास सपकाळ, कृष्णा धंदर, देवगिर गिरी, शंकर महाराज, भगवान तायडे, दिलीप माळोदे, गजानन भिंगारे, गोटू येरमुले, तेजराव म्हस्के, अनिता शिंगणे, अरविंद साळवे, शे. इस्माईल शे.इब्राहिम, संतोष तायडे, रमेश इंगळे, रवींद्र सुसर, मोहन इंगळे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलनFarmerशेतकरी