तराडखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:47+5:302021-07-21T04:23:47+5:30

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी नेते सुमित सरदार, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल वानखेडे, राष्ट्रवादी नेते बी. एम़ ...

Inauguration of Women's Branch of NCP at Taradkhed | तराडखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेचे उद्घाटन

तराडखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेचे उद्घाटन

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी नेते सुमित सरदार, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल वानखेडे, राष्ट्रवादी नेते बी. एम़ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष निर्मलाताई तायडे, राष्ट्रवादी नेते विठ्ठल सिंग मोरे, राष्ट्रवादी नेते राजू भाऊ गवळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नीलेश देठे, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष गौरव देशमुख, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस नसीम सेठ, रामभाऊ वाघ, राष्ट्रवादी नेते राजू भाऊ नरोटे, राष्ट्रवादी चिखली विधानसभा उपाध्यक्ष गणेश नरवाडे पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस विजू पाटील धंदर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष बुलडाणा विशाल सोनुने, उमेश भाऊ दांडगे, डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, चिखली विधानसभा सरचिटणीस रामेश्वर पाटील तायडे, तालुका सरचिटणीस महेंद्र कड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस कबिर बर्डे, गजानन भाऊ नरोटे, तालुका उपाध्यक्ष गजानन पालकर, सरचिटणीस राजू पाटील धंदर, संतोष दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील ताठे, हरिभाऊ सीनकर, कोषाध्यक्ष बुलडाणा जगन कानडजे, हब्बू सेठ, रविराज भाऊ जाधव, जाकीर भाई कुरेशी मुत्तबिर भाई आदींची उपस्थिती होती. तराडखेड येथील नवनिर्वाचित प्रौढ शाखेच्या अध्यक्षपदी गणेश गायकी, उपाध्यक्षपदी दिनकर देशमुख, युवक शाखेच्या अध्यक्षपदी प्रमोद सोळंकी, उपाध्यक्षपदी विशाल अपार व डॉ. जुनेद सय्यद तर महिला शाखा अध्यक्षपदी रेखा गौतम मोरे, तर उपाध्यक्षपदी गायत्री राजू देशमुख यांची निवड झाली व सोबत इतरही पदाधिकारी निवड करण्यात आली़ संचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कड यांनी केले, तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अमोल वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस नसीम सेठ यांनी केले़

Web Title: Inauguration of Women's Branch of NCP at Taradkhed