शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किर्रर्र अंधार, धडक अन् आरडाओरडा; दुसऱ्या बसमधील २० जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:58 IST

जीव वाचलेल्या या प्रवाशांनी मिळेल ते वाहन पकडून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

हनुमान जगताप -

मलकापूर (जि. बुलढाणा) : पहाटेचा किर्रर्र अंधार, रस्त्यावर भरधाव वाहनांची गर्दी अशातच अवघ्या काही मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. महामार्गावर एका ट्रॅव्हल्सने दुसरीला चिरत नेल्याने सहा प्रवासी ठार झाले, २४ गंभीर जखमी झाले. त्याचवेळी मलकापूर नजीकच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या नागपूर-नाशिक रॉयल ट्रॅव्हल्स बसमधील तब्बल वीस जण बालंबाल बचावले. जीव वाचलेल्या या प्रवाशांनी मिळेल ते वाहन पकडून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या राॅयल कंपनीच्या बसचालकासह एकूण वीस जण बालंबाल बचावले. त्यापैकी चालक विक्रांत अशोक समरीत (रा. अमरावती) व संगीता पोद्दार (रा. नागपूर) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

सारेच हादरलेअपघातानंतर राॅयल ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधील चालकासह वीस प्रवासी खाली उतरले. घटनास्थळी होत असलेला आरडाओरडा ऐकून सारेच हादरले. प्रत्येक जण आपापल्या नातलगाला शोधत होता. सुखरूप असल्याची खात्री करून घेतल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण त्याचवेळी समोरच्या बसमधील प्रवाशांची झालेली जीवितहानी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. चालकासह जखमी महिलेला पोलिसांनी उपचारासाठी हलविले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात