शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 17:13 IST

Education Sector News ड्रॉप झालेले विद्यार्थी शोधणार कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर त्याची माहिती ही ऑनलाइन टाकण्यात येते. मात्र यावर्षीची जिल्ह्यातील इयत्तानिहाय पटसंख्या शिक्षण विभागाकडेच उपलब्ध नसल्याने ड्रॉप झालेले विद्यार्थी शोधणार कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे. ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जिल्हा परिषद, नगरपालिका यासह सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थिसंख्या   पहिली ते बारावीपर्यंत पाच लाख १८ हजार ८५१ होती. परंतु यंदा यातील किती विद्यार्थी गायब झाले, हे शिक्षण विभागही सांगू शकत नाही.  एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सारखी असायला हवी. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने विद्यार्थी शोधण्यासाठी मिशन ड्रॉप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. ही संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागाकडून मागील वर्षी राबविला होता.

यावर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मागील वर्षीची विद्यार्थिसंख्या पाहून जवळपास पूर्ण प्रवेश झालेले आहेत. यू डायस प्रणाली बंद असल्याकारणाने यावर्षीच्या विद्यार्थिसंख्येची माहिती मिळू शकली नाही. यावर्षी मुले ड्रॉपमध्ये नाहीत. -उमेश जैन, उप शिक्षणाधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी