शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या चितेला पत्नीने दिला अग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:27 IST

वंशाला दिवाच हवा या मानसिकतेतून आपण अजून दूर गेलो नसताना तसेच वंशाच्या दिव्याची कसर मुलीही भरुन काढत असताना अपत्यच नसलेल्या दाम्पत्याने काय करावे

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): वंशाला दिवाच हवा या मानसिकतेतून आपण अजून दूर गेलो नसताना तसेच वंशाच्या दिव्याची कसर मुलीही भरुन काढत असताना अपत्यच नसलेल्या दाम्पत्याने काय करावे, याचा धडा सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव येथील वच्छलाबाई हिवाळे या ६० वर्षीय ग्रामीण महिलेने दिला. ७२ वर्षीय पतीच्या निधनानंतर त्यांच्या चितेला भडाग्नी कोण देणार? हा पश्न उपस्थित झाला तेव्हा कसलाही विचार न करता त्यांनी स्वत: आपल्या पतीच्या चितेला भडाग्नी देऊन नवा आदर्श निर्माण केला.आडगाव राजा येथील ७२ वर्षीय हरीभाऊ हिवाळे आणि ६७ वर्षीय त्यांची पत्नी वच्छलाबाई या शेतकरी दाम्पत्याला अपत्य नसले तरी त्याचे दु:खही त्यांनी कधी व्यक्त केले नव्हते. शेतीवर आपला चरितार्थ चालवत होते. दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी हरीभाऊ हिवाळे आजारी पडले. आणि २१जून रोजी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी अंत्यविधीसाठी नातेवाईक जमा झाले. त्यावेळी मृत हरीभाऊ यांना पाणी कोण पाजणार अशी चर्चा सुरू झाली. उपस्थितांच्या या चर्चेला पूणर्विराम देत वच्छलाबाई हिवाळे यांनी स्वत:च पुढे होऊन मृत पतीला पाणी पाजत भडाग्नी दिला.धाडसाची चर्चापरंपरेला छेद देत वच्छलाबाई हिवाळे यांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे सर्वच आवाक झाले. दरम्यान, संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या पतीचे निधन झाल्याने भाऊक झालेल्या वच्छलाबार्इंच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूbuldhanaबुलडाणा